माझे गाव

माझे गाव

या पृष्ठावर गावातील मधील मंदिरे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक व इतर महत्त्वाची ठिकाणे यांची माहिती देण्यात येत आहे.

मंदिरे / धार्मिक स्थळे

Temple Image
अंबाबाई मंदिर

हे मंदिर गावाचे प्रमुख धार्मिक केंद्र असून येथे वार्षिक यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे.

इतर / ऐतिहासिक ठिकाणे

Historic Place
राधानगरी वन्यजीव अभयारण्य

हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले होते.

Historic Place
राऊतवाडी धबधबा

राऊतवाडी हा कोल्हापूर जिल्यातील महत्वाचा धबधबा असून मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात.